रजि नंबर : बी. ओ. एम . / आर. एस. आर. / ७०५ / दिनांक ०२ जून १९७५

कार्यक्षेत्र : बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हा

सेवा

बील भरणा सुविधा

संस्थेने सभासदांच्या सोईसाठी त्यांची मासिक उपयोगिता बिले जसे की वीज बील, गॅस बील, पाणी बिल, फोन बिल व इतर बीले Online भरण्याची सोय सर्व शाखांमध्ये सुरू केली आहे. यासाठी संस्थेने भारत सरकारची ‘भारत बील पेमेंट सेवा’ (BBPS) यांचेशी Tie-Up केले आहे, तरी सर्व सभासदांनी आपली सर्व प्रकारची बीले नियमितपणे संस्थेच्या शाखा कार्यालयात जाऊन भरणा करावीत व या सेवेचा लाभ घ्यावा.

अर्ज

आजच अर्ज करा – तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा!

आपल्या विश्वासाची वांगव्हॅली कॉ-ऑप क्रेडिट सोसायटी लि

आपल्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर ठेवा!
आजच ‘दि वांगव्हॅली कॉ-ऑप क्रेडिट सोसायटी लि, मुंबई.‘ या पतसंस्थेत ठेवी ठेवा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या. तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!