रजि नंबर : बी. ओ. एम . / आर. एस. आर. / ७०५ / दिनांक ०२ जून १९७५

कार्यक्षेत्र : बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हा

व्यवसाय कर्ज

नवीन व्यवसाय सुरू करणेसाठी, व्यवसायासाठी मशिनरी, फर्निचर व मालखरेदी करिता.

व्यवसाय कर्जासाठी EMI, एकूण व्याज, प्रोसेसिंग फी आणि मोरेटोरियम/EMI-holiday चा परिणाम तपासा. आपण मोरेटोरियममध्ये 'केवळ व्याज फेडणे' किंवा 'व्याज कॅपिटलायझेशन' हे निवडू शकता.


मोरेटोरियम / EMI-holiday (वैकल्पिक)

टीप: मोरेटोरियममध्ये बँक काही वेळा फक्त व्याज वसूल करते, काहीजण व्याज कर्जात जोडते — येथे दोन्हीची गणना दिली आहे.

सूचना: EMI फॉर्म्युला वापरला जातो. मोरेटोरियमचा परिणाम निवडलेल्या प्रकारानुसार दर्शविला जातो; वास्तविक बँक नियम वेगळे असू शकतात.

व्यवसाय कर्जाची वैशिष्ट्ये आणि फायदे

व्यवसाय कर्जाची पात्रता

व्यवसाय कर्जाची आवश्यक कागदपत्रे

अर्ज

आजच अर्ज करा – तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा!

आपल्या विश्वासाची वांगव्हॅली कॉ-ऑप क्रेडिट सोसायटी लि

आपल्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर ठेवा!
आजच ‘दि वांगव्हॅली कॉ-ऑप क्रेडिट सोसायटी लि, मुंबई.‘ या पतसंस्थेत ठेवी ठेवा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या. तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!