पेन्शन ठेव योजना नियमित उत्पन्न मिळवण्यासाठी तयार करण्यात आली आहे. निवृत्तीनंतर आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी ही योजना उपयुक्त ठरते.
या योजनेत किमान ₹60,000 ची गुंतवणूक 36 महिन्यांसाठी केल्यास दरमहा व्याज मिळते, ज्यामुळे नियमित उत्पन्नाचा स्रोत निर्माण होतो. गुंतवणुकीवर मिळणारे नियमित व्याज आर्थिक गरजा सहज पूर्ण करण्यात मदत करते. सुरक्षित आणि विश्वासार्ह पर्याय म्हणून ही योजना लोकप्रिय आहे.
अर्ज
आजच अर्ज करा – तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा!
आपल्या विश्वासाची वांगव्हॅली कॉ-ऑप क्रेडिट सोसायटी लि
आपल्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर ठेवा!
आजच ‘दि वांगव्हॅली कॉ-ऑप क्रेडिट सोसायटी लि, मुंबई.‘ या पतसंस्थेत ठेवी ठेवा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या.
तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!