दररोज लहान रक्कम जमा करून मोठी बचत करण्याचा सोपा मार्ग आहे. ही योजना आर्थिक शिस्त निर्माण करते.
संस्थेचा प्रतिनिधी दररोज रक्कम गोळा करून खात्यात जमा करतो, त्यामुळे बचत करणे सहज शक्य होते. नियमित बचतीमुळे भविष्यासाठी मजबूत आर्थिक पाया तयार होतो.
कॅल्क्युलेटर
दैनंदिन / आवर्त ठेव
खालील माहिती भरा व Calculate करा .
प्रति महिना जमा करायची रक्कम भरा.
टीप: हा परिणाम अंदाजे आहे. काही बँक/पतसंस्थाा वेगवेगळ्या दिनगणित पद्धती वापरतात; बँकेच्य/पतसंस्थेच्याा नियमांनुसार अंतिम रक्कम बदलू शकते.
अर्ज
आजच अर्ज करा – तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा!
आपल्या विश्वासाची वांगव्हॅली कॉ-ऑप क्रेडिट सोसायटी लि
आपल्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर ठेवा!
आजच ‘दि वांगव्हॅली कॉ-ऑप क्रेडिट सोसायटी लि, मुंबई.‘ या पतसंस्थेत ठेवी ठेवा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या.
तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!