रजि नंबर : बी. ओ. एम . / आर. एस. आर. / ७०५ / दिनांक ०२ जून १९७५

कार्यक्षेत्र : बृहन्मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्हा

सेवा

E-Collection / ई - कलेक्शन

सभासदांना त्यांच्या बचत व चालू ठेव खातेवर Online पैसे जमा करावयाचे असल्यास अथवा अन्य व्यक्तिकडून RTGS / NEFT / IMPS / UPI द्वारे पैसे मागवायचे असल्यास अशा व्यवहारांसाठी संस्थेने ‘E-Collection’ सुविधा सुरू केली आहे. तरी अधिक माहितीसाठी सभासदांनी नजिकच्या शाखेत संपर्क करावा.

अर्ज

आजच अर्ज करा – तुमच्या स्वप्नांची पूर्तता करा!

आपल्या विश्वासाची वांगव्हॅली कॉ-ऑप क्रेडिट सोसायटी लि

आपल्या बचतीला सुरक्षित आणि फायदेशीर ठेवा!
आजच ‘दि वांगव्हॅली कॉ-ऑप क्रेडिट सोसायटी लि, मुंबई.‘ या पतसंस्थेत ठेवी ठेवा आणि आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्या. तसेच, सहज व जलद कर्ज सुविधांचा लाभ मिळवा आपल्या प्रत्येक गरजेसाठी!